company आणि LLP दोन्हीसाठी — वर्षाचे काम आणि मधल्या काळातील बदल.
वार्षिक accounts filing
Balance sheet आणि P&L ROC कडे, board report सह.
Annual return
Shareholding, directors आणि company चा संपूर्ण रेकॉर्ड.
director KYC
प्रत्येक director चे वार्षिक KYC — चुकल्यास DIN deactivate होतो.
Board meeting आणि AGM
Notice, minutes आणि attendance — रेकॉर्डसह.
Statutory registers
Members, directors आणि charges चे registers, जे तपासणीच्या वेळी लागतात.
Auditor appointment
Auditor ची नियुक्ती आणि त्याची filing.
Director आणि पत्त्यातील बदल
नवीन director, resignation, किंवा registered office बदलणे.
Capital आणि share transfer
Capital वाढवणे, share transfer आणि त्याचे डॉक्युमेंटेशन.
Strike off आणि dormant
company चालवायची नसेल तर योग्य पद्धतीने बंद किंवा dormant करणे.